Loan Waivers List Download:50 हजारांचे अनुदान इतक्याच दिवसांत होणार खात्यात जमा;लाभार्थी यादी गवनुसर करा डाउनलोड

Loan Waivers: नियमितपणे आपलं पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आले आहे.2019-20-21 या तीन वर्षातील किमान दोन वर्षे आपल्या पिक कर्जाची (Crop Loan) परत खेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान (subsidy) देण्यात येणार आहे.

हे अनुदान शेतकऱ्यांना (Department of Agriculture) महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना अंतर्गत (Financial) मिळणार आहे यांचा अनुदाना संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आले आहे.

आपल्या गावची पात्र लाभार्थी यादी कशी डाऊनलोड करावी ?

येथे क्लिक करा

50 हजार खात्यात जमा होण्यास सुरुवात.

पहिल्यांदा दुसऱ्या यादीमध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आम्हाला सुरुवात झाली आहे हे अनुदान शेतकऱ्यांच्या (Agricultural information) खात्यावर १ फेब्रुवारी 2023 पासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांची (department Agriculture) इ के वाय सी पूर्ण झाली आहे जे शेतकरी पात्र आहे पहिला आणि दुसऱ्या यादीमध्ये ज्यांची नाव आहेत त्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळण्यास सुरुवात झाली आहे. हे प्रोत्साहन अनुदान (Incentive Grant) शेतकऱ्यांच्या खात्यावर येथे तीन दिवसात जमा होणार आहे.

Loan waivers ऑनलाइन पोर्टल विकसित

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 हजाराचे अनुदान (subsidy) लवकरात लवकर मिळावे यासाठी राज्य शासनाने थेट ऑनलाईन पोर्टल विकसित केले आहे हे ऑनलाईन पोर्टल महा आयटी द्वारे विकसित करण्यात आले आहे या ऑनलाइन पोर्टल मुळे शेतकऱ्यांना (Type of Agriculture) महात्मा फुले कर्जमुक्ती योजने अंतर्गत मिळणारे प्रोत्साहन अनुदान तात्काळ मिळणार आहे.

ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

प्रथम अनुदानाच्या लाभार्थी केवायसी करणे बंदधारक झाले आहे यामुळे शेतकऱ्यांची (Agricultural Information)फसवणूक होणार नाही आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ही मदत मिळणार आहे ज्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना त्यांची पात्रता सिद्ध करावी लागणार आहे म्हणजेच आधार कार्ड इतर कागदपत्रे अपडेट करावे लागणार आहेत.

आपल्या गावची पात्र लाभार्थी यादी कशी डाऊनलोड करावी?

येथे क्लिक करा

Leave a Comment