Loan Waiver List : 50 हजार रुपये अनुदानाचा तिसरा टप्पा आला गावानुसार पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर

नमस्कार शेतकरी मित्रानो आनंदाची बातमी आहे पन्नास हजार रुपये अनुदान योजनेची दुसरी व तिसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे आता तुम्ही म्हणाल दुसरी आणि तिसरी या दोन्ही याद्या कशा काय तर काही जिल्ह्याच्या दुसऱ्या याद्या आलेल्या आहेत आणि काही जिल्ह्याच्या तिसऱ्या याद्या सुद्धा आल्या आहेत तर या पोस्ट  तुम्हाला यादी सुद्धा दाखवणार आहे आणि तुमचं नाव कुठे चेक करायचं हे सुद्धा सांगणार आहे.

तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे या याद्या तुम्हाला  आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर यांच्याकडेच पाहायला मिळतील तुम्हाला स्वतःला या याद्या भेटणार नाही तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएस सेंटरमध्ये जायचं तर तिथं ते कशा पद्धतीने केंद्र चालक डाऊनलोड करतील हे पाहू शकता.

👉येथे क्लिक करून पहा तुमचे यादीत नाव👈

दोन आणि विकी लिस्ट तीन काही जिल्ह्याच्या दोन याद्या तुम्हाला दिसतील काही जिल्ह्यांच्या तीन यादी पुणे जिल्हा आहे तर पुणे जिल्ह्याच्या आत्तापर्यंत तीन याद्या जाहीर झालेले आहेत आणि बाकी काही जिल्ह्यांच्या दोन्ही यादी असतील काही जिल्ह्याच्या तीन याद्या असतील तर या पुणे जिल्ह्याच्या जर याद्या तुम्हाला सर्व पाहिजे असतील तर मी तुम्हाला खाली लिंक मध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन  डाऊनलोड करू शकता पूर्णपणे जिल्ह्याच्या याद्या तुम्हाला इथे दिल्या आहेत.

 

Leave a Comment