Soybean Market Rate जिल्हानिहाय सोयाबीन बाजार भाव

सुरुवातीच्या काळात चार हजार रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीनची खरेदी झाली. दोन महिन्यांपासून दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या दोन दिवसांत सोयाबीनची किमान 5,600 रुपये आणि कमाल 6,000 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केली जात आहे. सोयाबीनच्या दरात आणखी वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना असून शेतकरी सोयाबीन बाजारात आणत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे व्यापारी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करून त्याचा साठा करतील, अशी अपेक्षा आहे. असे झाल्यास जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचे भाव दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. सोयाबीन पीक विमा

👉 सर्व जिल्ह्याचे सोयाबीन बाजार भाव ; येथे क्लिक करून पाहा 👈

 

खरे तर दिवाळीनंतर बाजारात (भारतीय शेतकरी) सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. मात्र, सध्या पुरेशी आवक नसल्याने आणि व्यापाऱ्यांनी साठेबाजी सुरू केली असल्याचा संशय असल्याने आता तेल कंपन्या सोयाबीन खरेदीसाठी बाजारात उतरल्या आहेत. बियाणे कंपन्यांनीही तयारी सुरू केली आहे. सोयाबीन

अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील सोयाबीन काढणीसाठी जास्त खर्च करावा लागला. त्या तुलनेत किंमत कमी आहे. त्यामुळेच सध्याच्या स्थितीत सोयाबीनचे सोयाबीन भावाने विकणे योग्य नाही. नुकसान सहन करण्यापेक्षा काही दिवस दरवाढीची वाट पाहणे योग्य ठरेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे काही दिवसात भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी विक्री (पीक विमा) थांबवली आहे

Leave a Comment