Bank of Maharashtra Bharti बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ५५१ जागांसाठी भरती, पगार तब्बल ५५,००० महिना

बँक ऑफ महाराष्ट्र (BoM) ने मुख्य व्यवस्थापक, सामान्य अधिकारी आणि इतर पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रच्या या नोकरीमध्ये स्वारस्य असल्यास तुम्ही शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकता.

 

बँक ऑफ महाराष्ट्रच्या या नोकरीशी संबंधित माहिती खालीलप्रमाणे आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in वर रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. एकूण 551 रिक्त जागा भरण्याचे या भरती मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

 

बँक ऑफ महाराष्ट्र नोकरी

पदाचे नाव : जनरलिस्ट ऑफिसर्स स्केल II

रिक्त पदांची संख्या : 400 पदे

वेतनमान : 36000 – 63840/-

 

पदाचे नाव : जनरलिस्ट ऑफिसर्स स्केल III

रिक्त पदांची संख्या : 100 पदे

वेतनश्रेणी : 48170 – 69810/ –

 

शैक्षणिक पात्रता : उमेदवार पात्रता निकष, वयोमर्यादा, रिक्त जागा तपशील, वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशील खाली दिलेल्या अधिसूचनेत उपलब्ध आहेत हे तपासू शकतात.

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया: अर्जदारांना ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत फेरीच्या आधारे निवडले जाईल.

अर्ज फी: UR/EWS/OBC प्रवर्गातील उमेदवारांना रु. 1180/- शुल्क भरावे लागेल तर SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. 118/- लागू आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्र अर्ज कसा करावा: इच्छुक उमेदवार बँकेच्या www.bankofmaharashtra.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

 

महत्त्वाच्या तारखा:

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुरुवातीची तारीख: 06 डिसेंबर 2022

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 23 डिसेंबर 2022

फी भरण्याची शेवटची तारीख: 23 डिसेंबर 2022

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment