Crop Insurance: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 36 हजार रुपये पिक नुकसान भरपाई

 

Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकसान भरपाई जाहीर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे हेक्टरी 36 हजार रुपये याबाबत सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाची (Crop Damage) नुकसान झाल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते.

 

सन २०२२ मध्ये राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना (Farmers Helps) मदतीचे वितरण करण्यासाठी 8 सप्टेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून 3 हजार 345 कोटी रुपयांचा निधी सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला आहे. या संदर्भात एक महत्त्वपूर्ण शासन Government GR निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आपण या शासन निर्णयाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

येथे क्लिक करून जिल्ह्यांची यादी पहा

मराठवाड्यासह राज्याला खरीप हंगामातील अतिवृष्टीचा आणि पुराचा फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे भरपूर प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामध्ये जुलैमध्ये 5 लाख 87 हजार आणि ऑगस्ट मध्ये 1 लाख 40 हजार असे 1 लाख 36 हजार हेक्टर फळबाग क्षेत्रासाठी पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईसाठी शासनाने 1 हजार 8 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. विभागातील 10 लाख 9 हजार 270 शेतकऱ्यांना ही मदत लवकर त्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

दोन दिवसात शेतकऱ्यांना मदत वाटप होईल. तीन टप्प्यात मदत मिळेल यात महा अतिवृष्टी, आणि गोगलगाय वायरल मुळे जे नुकसान झाले आहे. त्याची मदत सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे. शासनाने जेणेकरून नुकसान भरपाई दिली आहे. विमा कंपन्यांनी तातडीने त्याचे आधारे भरपाई देण्याचे आदेश दिलेले आहेत. कोणत्या शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे याबाबतची माहिती पाहुयात.Crop Insurance

शासन निर्णय अंतर्गत 3456 कोटी रुपयांचा निधी शासनाकडून वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये शेतीच्या नुकसानीसाठी 13500 रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या Crop Insurance मर्यादित बागायत पिकाच्या नुकसान साठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत. तर बहुवार्षिक पिकाच्या मदतीसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टरी पर्यंत वितरित केले जाणार आहे.

 

येथे क्लिक करून जिल्ह्यांची यादी पहा

Leave a Comment