Ration Card Cancelled: रेशनकार्ड धारकांवर मोठी कारवाई 2.4 कोटी रेशन कार्ड झाले रद्द यात तुमचे नाव तर नाही ना?

 Ration Card Cancelled: नमस्कार मित्रांनो राशन कार्ड खूपच महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. राशन कार्ड चा वापर अनेक शासकीय व सरकारी खाजगी कामांसाठी केला जातो. आणि तसेच राशन कार्ड चा वापर फक्त डॉक्युमेंट म्हणून नाहीतर गारुजुंना धान्य देण्यासाठी देखील केला जातो. कोरोनाच्या काळामध्ये गरूजुंना रेशन कार्ड च्या मार्फत मोफत अन्नधान्य सरकारकडून पुरवठा होत होता. तुम्ही जर राशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.राशन कार्डधारकांवर मोठी कारवाई करत सरकारने 2.50 कोटी रेशन कार्ड रद्द केले आहे. याबाबतची माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे. राज्यसभेत भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना ग्रामीण आणि विकास ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी ही मोठी माहिती रेशन कार्ड बाबत दिलेली आहे.


येथे क्लिक करून यादीत नाव पहा

राज्यात 21.03 लाख रेशन कार्ड रद्द

 

केंद्रीय राज्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार 2017 ते 2021 या पाच वर्षात देशात डुबलीकेट अपात्र आणि बनावट दोन 2 कोटी 41 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. बिहारमध्ये 7.10 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे यूपीमध्ये सर्वाधिक 1.42 कोटी शिधापत्रिका रद्द करण्यात आलेले आहेत. याशिवाय महाराष्ट्र राज्यात 21 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहेत.


येथे क्लिक करून यादीत नाव पहा

अशातच सरकारने एक मोठी पाऊल उचललेले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदे अंतर्गत रेशन कार्डचा लाभ घेतलेल्या 70 लाख रेशन card धारकांच्या संशय येतांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. हा डेटा केंद्राने ग्राउंड वेरिफिकेशन साठी प्रत्येक राज्यांना पाठवलेला आहे. पडताळणी मध्ये त्यांची नावे यादीत समाविष्ट झालेले आहेत. ते रेशन कार्ड योजनेअंतर्गत रेशन मिळण्यास पात्र असणार आहेत. की नाही हे शोधून काढले जाईल.


अन्नसचिव सूधांशु पांडे यांनी सांगितले आहे की 70 लाखांपैकी नियमानुसार योग्य आढळले नाही तर त्यांच्या जागा रद्द करून नवीन नागरिकांना पात्र नागरिकांना संधी देण्यात येणार आहे. रेशन कार्ड धारकांना रद्द केल्यानंतर त्यांची जागा नवीन पात्रांची नावे जोडली जाणार आहेत.


 

येथे क्लिक करून यादीत नाव पहा

Leave a Comment