Land survey आपल्या शेतजमिनीची मोजणी करा आपल्या मोबाईलवर

 

जर आपणास गुगल मॅप वरून आपली जमीन (Land Record) सिलेक्ट करून जमिनीची मोजणी करायची असेल तर आपण निळ्या रंगाच्या दुसऱ्या (agriculture survey) पर्यायाला सिलेक्ट करून गुगल मॅप मध्ये आपल्या जमिनीच्या (Land Record) हद्दीला पूर्णपणे सिलेक्ट करून जमिनीची संपूर्ण मोजणी करू शकता.


हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर आपणास सर्वात [Land Record) खाली दोन पर्याय मिळतील. या पर्याय मधील पहिल्या पर्यायाद्वारे आपण बांधावरून चलत आपल्या जमिनीला (Land Record] वेढा घालून संपूर्ण मोजणी करू शकता, तर दुसऱ्या पर्यायामध्ये आपण गुगल मॅप मध्ये आपल्या जमिनीच्या(Land Record) बांधावर जमिनीची हद्द सिलेक्ट करून जमिनीची (Land Record) मोजणी करू शकता.


Gps Area कॅल्क्युलेटर हे APPS DOWNLOAD करण्यासाठी

👇👇👇👇

येथे CLICK करा 


हेही वाचा : 1880 सालापासून सर्व जुने फेरफार सातबारा खाते उतारा ऑनलाइन पहा


जर आपणास आपल्या जमिनीच्या (Land Record]हद्दीवरून चलत मोजणी करायची असेल तर प्रथम आपण सर्वात खालील निळा रंगांमधील पहिल्या पर्यायास [Land Record) क्लिक करावे व यानंतर वॉकिंग पर्याय सुरू होईल व यानंतर [Land Record) आपणास आपल्या जमिनीच्या Land Record] हद्दीवरून चलून संपूर्ण जमिनीला वेढा घालायचा आहे. त्यानंतर Cagriculture survey) आपल्या जमिनीची संपूर्ण मोजणी होईल व आपणास आपल्या जमिनीचे क्षेत्र (Land Record) हेक्टर तसेच एक्कर मध्ये पाहायला मिळेल.


या अॅपद्वारे आपणास शेतीची मोजणी (Land Record] करताना कोणत्याही कागदपत्राची गरज लागणार नाही. आपण याच्या माध्यमातून शेत पाच मिनिटात मोजू (Land Record) शकता. यासाठी आपणास प्ले स्टोर मध्ये जाऊन जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर सर्च करावा लागेल किंवा आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील हे अॅप डाउनलोड करू शकता.


हे पण महत्त्वाचे : जुने फेरफार सातबारा खाते उतारा जमिनीचा ऑनलाइन नकाशा 

शेतकऱ्यांसाठी शेती जमिनीची (Land Record) मोजणी करण्यासाठी अर्ज करावा लागतो, यानंतर आपल्या शेतीची (Land Record) मोजणी होते, परंतु आज आम्ही तुम्हाला एक असे ऍप सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या मोबाईल वर आपल्या शेतीची (Land Record) अचूकपणे मोजणी करू शकतात.

Leave a Comment