MP Land Record : घरबसल्या शेत जमिनीचा नकाशा आपल्या मोबाईलवर असा पहा

 जमिनीचा नकाशा आणि शेत जमीन मोजणी करा आपल्या मोबाईलवर

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे आपण आपली mp land record जमीन आपल्या मोबाईलवर कशी मोजायची त्याची माहिती पाहणार आहोत जमीन मोजण्यासाठी एक लिंक दिलेली आहे ते ॲप डाऊनलोड करून तुमच्या जमीन नकाशा पाहू शकता आणि जमीन सुद्धा मोजू शकता

यावर क्लिक करून जमीनीचा नकाशा पहा

👇👇👇👇👇👇

यावर क्लिक करून जमीन मोजणी कराजमिनीचा नकाशा कसा पाहायचा आणि जमीन कशी मोजायची पहा पूर्ण माहिती


  • सर्वप्रथम तुम्हाला ते ॲप ओपन करायच आहे त्याची लिंक तुम्हाला वर दिलेली आहे.
  • त्याच्यानंतर तुमच्यापुढे सातबारा ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करायचे आहे mp land record
  • त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या पेज मध्ये जातात तिथे 
  • तुम्हीस्थान या बटनावर क्लिक करायचं आहे
  • त्याच्यानंतर दुसर पेज ओपन होईल त्याच्यावरती गाव त्याच्यावर क्लिक करायचं आहे
  • त्याच्यानंतर राज्याचे नाव जिल्हा तालुका आणि गावाचं नाव टाकायचा आहे mp land recordत्याच्यानंतर राज्याचे नाव जिल्हा तालुका आणि गावाचं नाव टाकायचा आहे mp land record त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा पाहता येणार आहे आणि शेत जमीन सुद्धा मोजू शकतो तुम्हाला खालील लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही तुमची जमिनीचा नकाशा नकाशा पहा आणि शेत जमीन मोजून शकता


यावर क्लिक करून जमीनीचा नकाशा पहा

👇👇👇👇👇👇

यावर क्लिक करून जमीन मोजणी करा


Leave a Comment