शेत जमीन मोजणी बाबत संपूर्ण माहित || लागणारी कागदपत्रे,अर्ज, || जाणून घ्या संपूर्ण माहिती || Land Records survey

 

शेत जमिनीची (Land Records survey)करणे म्हणजे जमिनीच्या अनेक वाद विवादा वरती अतिशय महत्वाचा तोडगा आहे, प्रत्यक्ष रित्या जमीन कमी भरणे, वाटणीमध्ये जमीन 7/12 utara वर असलेल्या उल्लेखापेक्षा जमीन कमी असणे, शेजारच्या शेतकऱ्याकडुन बांध कोरून जमिनीवर अतिक्रमण करणे, अश्या अनेक कारणांसाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडुन केली जाणारी जमिनीची शासकीय मोजणी अतिशय महत्वाची असते. (Land Records)

                  शेत जमीन मोजणी अर्ज करण्यासाठी

                            👇👇👇

                       येथे क्लिक करा


    भारतात संपुर्ण जमिनीची मोजणी ( Land Records survey) हि ब्रिटीश सरकारच्या काळात करण्यात आलेली आहे, त्या मध्ये Topographic survey करून नद्या, नाले, डोंगर, दऱ्या, यांची नोंद व समुद्र सपाटीपासून उंची मोजणी करण्यात आली आहे. 


    त्याच बरोबर गावाच्या (Land Records survey)करून गावाच्या एकुण जमिनीशी जुळवणी देखील केल्या गेली, गावाच्या एकुण जमिनीची विभागणी करून त्यात नाले, नद्या, रस्ते, शेत रस्ते, गावठाण जमीन, गायरान जमीन, यांचे क्षेत्र नोंदसुध्दा करण्यात आलेली आहे, तसेच जी जमीन मोजली गेली आहे.


      त्या प्रत्येक जमिनीला क्रमांक सुद्धा देण्यात आलेलं आहे. या क्रमांकाला आपण गट नंबर किंवा सर्वे नंबर असे आपण म्हणतो, या बरोबर जमिनीची हलकी जमीन, भारी जमीन, अशी प्रतवारी सुद्धा पडण्यात आल्या आहेत. आणि या तीची प्रतवारी नोंद देखील करण्यात आली.


     अश्या प्रकारे प्रत्येक गावाच्या संपूर्ण जमिनीची  (Land Records survey) करून मिळवीलेल्या संर्व नोदिंचा उपयोग करून गावाचा नकाशा सुद्धा तयार करण्यात आलेला आहे, तयार करण्यात आलेल्या गावाच्या नकाशात गावाचा शिव, नद्या, नाले, रस्ते, शेत रस्ते, सर्वे नंबर, गावठाण जमीन, शेतजमीन, इ उल्लेख करण्यात आलेला आहे.

                                हे पण वाचा  

                 १८८० सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते  उतारे                           ऑनलाईन कसे पाहायचे? 


    आजही bhumi abhilekh कार्यालय यांच्याकडे हे नकाशे उपलब्ध असून, bhumi abhilekh कार्यालयाकडुन केल्या जाणाऱ्या सरकारी जमीन मोजणी प्रक्रियेमध्ये याच नकाशांचा उपयोग देखील करण्यात येतो, प्रत्यक्ष मोजलेली जमीन या नकाशातील मोजमाप यांच्या बरोबर जुळवून पाहिली जाते.


     काही गावांमध्ये jamin ekatrikaran yojana राबविल्या गेलेली आहे अशा गावामधील जमिनीच्या 7/12 उताऱ्यावरती आपल्याला सर्वे नंबर ऐवजी गट नंबरचा उल्लेख भूमापन क्रमांकाच्या ठिकाणी आढळून येतो. म्हणून काही 7/12 उताऱ्यांवर आज सर्वे नंबर असतो तर काहींवरती गट नंबर सुध्दा दिलेला असतो.(Land Records)
Jamin Mojani ची आवश्यकता :-

प्रत्यक्ष जमिनीचा ताबा आणि 7/12 utara वरील किती जमिनीचा उल्लेख पडताळून पाहण्यासाठी.

शेजारील शेतकऱ्या कडून बांध कोरून जमिनीवर अतिक्रमण झाले असल्या किती क्षेत्रावर अतिक्रमण झाले आहे हे तपासण्यासाठी.

नविन जमीन खरेदी किंवा विक्री केल्यानंतर खरेदी खतानूसार अचूक क्षेत्र तपासण्यासाठी.

वडिलोपार्जित जमिनीचे वारसाने किंवा खरेदी-विक्रीमुळे भाग पडले असतील तर अशा वेळी जमीन रेकॉर्ड प्रमाणे ताब्यात आहे किंवा नाहि हे तपासण्यासाठी.

सर्व हिस्सेदारांना खातेफोड करून जमिनीचे समान वाटप करीत सर्वाना समान स्वरूपात जमीन मिळावी या करीत .

जमिनीच्या बांधावर असलेली विहीर, घर, तसेच झाडे ते कोणाच्या जमिनीच्या हद्दीत आहे हे तपासण्यासाठी.

काही करणामुळे जमिनीचे बांध सरकले असतील व ते सरकलेले बांध व्यवथित करण्यासाठी.

गावठाण जमीन, गावाची हद्द (शिव), गायरान जमीन, नदी , नाला, पाणंद इ. सार्वजनिक ठिकाणावर अतिक्रमण झाले आहे कि नाही हे तपासण्यासाठी.

Jamin Mojani साठी आवश्यक कागदपत्रे :-

जी शेत जमीन मोजावयाची आहे त्या जमीनीचा चालू महिन्यातील 7/12 utara.

शेत जमिनीच्या चतु:सीमेचा दाखला (तलाठी कार्यालया यांच्या कडून मिळेल).

ज्या (Land Records survey) करावयाची आहे. त्या शेत जमीनीचा कंच्चा नकाशा.

शेत जमीन मोजणी हि साधी मोजणी, तातडीची मोजणी किंवा अतितातडीची मोजणी यापैकी जी मोजणी करावयाची असेल त्या मोजणीचा अर्जात उल्लेख व त्यानुसार भरवायची मोजणी फी भरलेल्याचे बँक चलान.Land Records 

शेत जमिनीच्या ज्या बाजूचा वाद असेल त्याबाबतचा तपशिल.

(Land Records survey)साठीचा अर्ज जमीनीची हद्द कायम करणे, पोट हिश्याची मोजणी, वहिवाटी प्रमाणे क्षेत्र दर्शविणे, अथवा अतिक्रमण मोजणी नकाशात दर्शविणे यापैकी ज्यासाठी केलेला असेल ते नमुद करणे अतिशय महत्वाचे आहे.Land Records 

Jamin Mojani साठी अर्ज कसा करावा :-

    (Land Records survey) करावयाची असल्यास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जमीन मोजणीसाठी ‘bhumi abhilekh’ कार्याला त्यांच्या अंतर्गत जमिनीची मोजणी करण्यासाठी संदर्भीय अर्ज सादर करावा लागतो.

Leave a Comment