land records 1800 सालपासून चे जुने फेरफार सातबारा खाते उतारे पहा आपल्या मोबाईल वरुन

 


Land records जमिनीशी  संबंधित कोणत्याही खरेदी-विक्रीचा व्यवहार करावयाचा असल्यास काय महत्व असते तर त्या जमिनीचा  पूर्वीचा इतिहास माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे आता हा इतिहास म्हणजे नेमकं काय तर ती जमीन  कोणाच्या नावावर होते आणि दिवसेंदिवस त्या जमिनीचा अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे 

                     1800 सालपासून चे जुने फेरफार सातबारा                                  खाते उतारे व आपली जमीन कोणाच्या नावावर होती ते                          पण पहा आपल्या मोबाईल वरुन

                        👇👇👇👇

                   पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 land records ही माहिती कुठे असते तर ती तहसीलदार कार्यालय किंवा भुमिअभिलेख कारल्या सातबारा उतारा खाते उतारा फेरफार या पत्रिकांमध्ये ही माहिती नमूद केलेली असते आता ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन देण्याचे सुरू केले आहे महाराष्ट्र सरकारने ई-अभिलेख या प्रकल्पांतर्गत किंवा या कार्यक्रमाद्वारे राज्यातील सगळ्या जिल्ह्यामधल्या तीस कोटी अभिलेख उताऱ्याचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. फेरफार उतारे आता सरकार ऑनलाइन उपलब्ध करून देत आहे पण हे उतारे ऑनलाईन कसे पाहिजे याची माहिती आपण पाहणार आहोत 

 


 land records या जमिनीचा अधिकार अभिलेखात काय झाले नेमका कोणा मध्ये झाला आहे तो कधी झाला याची सविस्तर माहिती दिली आहे. याच पद्धतीने तुम्ही सातबारा ( उतारा आणि आठ-अ इत्यादी आपण पाहू शकतो.

यांना तुकडेबंदी कायदा असेसुद्धा म्हणतात महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात जमिनीचेतुकडे पाडण्यास संदर्भात वेगवेगळ्या क्षेत्रफळ निश्चित करण्यात आलेले आहे महाराष्ट्र मध्ये अनेक जणांनी तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन करून एक गुंठा दोन गुंठे क्षेत्र फळांमध्ये जमिनी खरेदी केल्या निजामाने नोंदणी फी भरून रजिस्ट्रेशन केलेली आहे तलाठी कार्यालयात सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी म्हणजेच फेरफार करण्यासाठी अर्ज देऊन उतारावर आपल्या नावाची नोंद शुद्ध करून घेतलेली आहे त्यानिमित्त झालेल्या जमीन विक्री व्यवहार तुकडेबंदी कायद्यांचे उल्लंघन करून झालेला आहे. याच पद्धतीने तुम्ही सातबारा ( उतारा आणि आठ-अ इत्यादी आपण पाहू शकतो.

Leave a Comment