Mulching paper subsidy 2022 | मलचिंग पेपर अनुदान

 नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी मल्चिंग पेपर अनुदान योजना सुरू केलेली आहे. यासाठी अनुदान कसे दिली जाणार आहे व या योजनेसाठी कोण कोणते कागदपत्रे आवश्यक आहे व या योजनासाठी अर्ज कसा करायचा व या विषयाची संपूर्ण माहिती जाणून घ्या.


मल्चिंग चे फायदे

मल्चिंग भाजीपाल्यामध्ये खूप चांगले आहे. जे पण गवत असते ते उघडत नाही. पाण्याची बचत होते. ज्या पण फळे/भाजीपाल्याची वाढ लवकर होते.आपण जे ड्रिप द्वारे पाणी देतो ते उडून जात नाही कुठे. भाजी/फळाला कोणताही डाग पडत नाही. मल्चिंग हे खूप गरजेचे आहे. मल्चिंग वर किती अनुदान मिळणार आहे ते संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.


मरचींग पेपर अनुदान योजना

मल्चिंग पेपरला अनुदान 40% मिळणार आहे. मल्चिंग पेपर हे इतकी महाग नसली तरी शासनाने आपल्याला ही अनुदान मदत म्हणून जाहीर केले आहे आपण याचा फायदा घेऊ शकतात.

मल्चिंग पेपर अनुदान योजना कागदपत्रे

१)७/१२

२) ८ अ

३) आधार कार्ड छायांकीत प्रत,

४)आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत

५)संवर्ग प्रमाणपत्र (अनु. जाती व अनु.जमाती प्रवर्गाकरिता)

येथे अर्ज करा

या योजनेसाठी अर्ज कसा करायचा

१) सुरुवातीला आपल्या घरात महादेव वेबसाईटवर यायचे आहे

२) सुरुवातीला आपल्याला अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचे

३) फलोत्पादन या ऑप्शन क्लिक करायचे आहे

४) तुम्हाला तुमचा पूर्ण पत्ता फिट करायचा आहे

पटक प्रकार या ऑप्शन मध्ये तुम्हाला इतर घटक निवडायची आहे बाब तिथे तुम्हाला मल्चिंग निवडायची करायचे आहे.

५) जतन करा या बटणावर क्लिक करा

६) मग तुम्हाला घटक यशस्वीपणे अर्ज केलेला आहे एक स्क्रीनवर दिसेल तुम्हाला yes किंवा no ऑप्शन दिसेल तुम्हालाही yes या बटनवर क्लीक करायचे.

किंवा

अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक दिशी संपर्क करावा.

या विषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या

Leave a Comment