Kukut Palan Anudan Yojana Online from || कुक्कुटपालन अनुदान योजना 2022

 Kukut Palan Anudan Yojana

नमस्कार मित्रांनो आज आपण कुकुट पालन योजना 2022 या योजने विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत


या योजनेचा लाभ कोणाला दिला जातो व किती अनुदान दिले जाते त्याचबरोबर कागदपत्रे कोण कोणती लागणार आहेत कोणत्या जिल्ह्यात दादा भारतात दिली जाते व online form कसा भरायचा सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या या योजनेचा लाभ देण्यासाठी येणारे जिल्हे

1)औरंगाबाद 2)उस्मानाबाद 3)अमरावती 4)अकोला 5)बीड 6)बुलढाणा 7)हिंगोली 8)जळगाव 9)जालना 10) लातूर 11)नांदेड 12)परभणी 13)वर्धा 14)वाशीम 15)यवतमाळ

या योजनेचा लाभ देण्यात येणाऱ्या लाभार्थी

वरील वरील जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये पात्र भूमिहीन शेती मंजूर आला देण्यात येत असतो.

या योजनेचे पोर्टल

👇👇👇👇👇

येथे online form  भरा 

या पोर्टल वर आल्यानंतर आपल्याला या पोर्टल वर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे जर आपण पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केले असेल तर आपण लॉग-इन करू शकतात.

आला आला रे रजिस्टर करायचे त्यानंतर शेतकरी नॉमिनी म्हणून आपल्याला दिसले ते आपल्याला संपूर्ण भरायची आहे.

१) नोनी तपशील आपल्याला मोबाईल नंबर one time password (OTP) येईल तो आल्यानंतर तो टाकायचं.

२) मूलभूत शोध:-त्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे आपला आधार नंबर व्हेरिफाय होईल त्यानंतर आपल्याला आपला जो संपर्क पत्ता आहे, तो टाकायचं आहे, घर, जिल्हा ,तालुका, गाव ,मोबाईल नंबर, पॅन कार्ड, बँक पासबुक संपूर्ण माहिती भरायची आहे.त्यानंतर आपण कोणत्या प्रवर्गातील लाभार्थी आहेत ते निवडायची आहे.

३) जमीन वीवरण:-जमीन धारण जमीन आपल्याकडे आहे का जमीन आपल्याकडे नाही हे दोन पर्याय असतील त्यापैकी आपल्याला असेल ते टाकायचे आहे.

जर आपल्याकडे जमीन आहे या पर्याय निवडल्यानंतर आपल्याला जमिनीची सातबारा ,८ अ उतारा, किती हेक्टर? किती गुंठे? एकूण जमीन किती माहिती भरायची आणि व कागदपत्रे अपलोड करायचे आहे. जर तुमच्याकडे जवळून नाही कोणतेही कागदपत्रे जोडायची गरज 

Kukut Palan Anudan Yojana

आपल्याला pocra ज्या अटी शीर्ती आहे ते वाचून घ्या त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला जो लोगिन आयडी आणि पासवर्ड तो आपल्या सेव्ह करून ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला अर्ज करण्यासाठी आपला अर्ज पूर्ण झाला.

Leave a Comment