Pm kisan tractor Yojana | पी एम किसान ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र 2022

 शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी . शेतकऱ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारने पीएम किसान ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र मध्ये सुरू केलेली आहे. 50% अनुदान आणि सरकारने जाहीर केलेले आहे.


पी एम किसान ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र

शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात, योजना महाराष्ट्रासाठी आहे का ? महाराष्ट्र मधील शेतकरी यांच्यासाठी अर्ज करू शकतात का तर हो यासाठी महाराष्ट्रामध्ये शेतकरी अर्ज करू शकतात. कारण आपण जर पहिले केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविली जाणारी योजना. कृषी यांत्रिकीकरण योजना याच बरोबर महाराष्ट्र शासनाने माध्यमातून राबविली जाणार महाराष आहे

महाडीबीटी फार्मर पोर्टल वर टाकलेले आहे ज्या काही योजना राबवल्या जातील शेतकऱ्यांसाठी असणारे सर्व पाहता येतात. या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या ट्रॅक्टरच्या अनुदानासाठी अर्ज करता येतो. 

👉👉👉ट्रॅक्टर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा👈👈👈

ट्रॅक्टर अनुदान योजना पात्रता 2022

•आधार कार्ड

•७/१२ उतारा व ८ अ

•फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र / अवजार


•कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास, ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक


•एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल.ट्रॅक्टर अनुदान योजना कागदपत्रे

• आधार कार्ड

• ७/१२ उतारा

•८ अ दाखला

•खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने तपासणी अहवाल

•जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )

• स्वयं घोषणापत्र

•पूर्वसंमती पत्र

Leave a Comment