Sheli Palan Shed Anudan Yojana| शेळी पालन शेड योजना

 शेळीपालन शेड अनुदान योजना 2022

राज्यातील शेतकऱ्यांना तसेच पशुपालक यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यामध्ये शेळी पालन करण्यासाठी 100 टक्के अनुदानावर शेड अनुदान योजना सुरू झालेली आहे. शेळी पालन शेड योजनेचा लाभ कसा घ्यायचा व त्यासाठी कागदपत्रे, पात्रता ,अनुदान असे मिळेल हे पहा.


शेळी पालन शेड कसे करावे

शेळीपालन शेड अनुदान योजना 2022 शेळ्या-मेंढ्या मध्ये विविध प्रकारांची जंतजन्य, संसर्गजन्य,परजीवी कीटकांच्या प्रदुर्भाव होतो. त्यामुळे रोगग्रस्त खुरटी व आधारित दृष्टीने फारशी फायदेशीर नसलेल्या. शेळ्या मेंढ्यांच्या कळप पाळले जातात.

दिनांक 9 ऑक्टोंबर 2012 व एक ऑक्टोंबर 2016 मधील परिषद 3.5.9 तरतुदीनुसार करिता 7.50 चौरस मीटर निवारा पुरेसा आहे. तसेच त्याची लांबी तीन पॉईंट 7.50 मीटर आणि 2.0 झिरो मीटर असावी ही भिंतीची सरासरी उंची 2.5 मीटर असावी. भिंती 1:4 प्रमाण असलेली सिमेंटचे उडू विटांचे असावे लोखंडी जाळ्या चा आधार देण्यात यावा गॅल्व्हनाइज्ड पत्रे, छतासाठी लोखंडी पत्रे मिठाचे पत्रे वापरावेत तळासाठी मुरूम घ्यायला शेळ्यांना पिण्याचे पाणी टाकी बांधणे.शेळीपालन शेड अनुदान योजना 2022

शेळीपालन शेड अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच कागदपत्रे पात्रता अनुदान कसे दिले जाईल या योजने

1 thought on “Sheli Palan Shed Anudan Yojana| शेळी पालन शेड योजना”

Leave a Comment