शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होण्यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ योजना krishi karj mitra yojana 2021

 Krushi Karj Mitra Yojana

राज्यातील बेरोजगारांना आपल्या गावात राहूनच रोजगार मिळावा यासाठी राज्य शासनाने कृषी कर्ज मित्र योजना योजना सुरु केली आहे. योजनेचा लाभ कसा घ्यायचा व शेतकऱ्यांना कृषी कर्ज मित्रांचा कसा लाभ मिळणार आहे.


कृषी कर्ज मित्र योजना 2022

शेतकऱ्यांना वेळेत गोळे सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषी कर्ज योजना राबविण्यात ग्रामविकास विभाग यांच्याकडून २१ ऑक्टोंबर २०२१ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. या योजनेला राज्यात राबविण्यास मंजुरी देण्यात आली होती. तरी या कृषी कर्ज योजनेचा शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी 


शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामा करिता राष्ट्रीयकृत बँका, सहकारी तसेच खाजगी बँका व पतमेळ्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर कर्जपुरवठा केला जातो. यामध्येही शेतकऱ्यांचा कल हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे जास्त असतो. हे कर्ज घेत असताना शेतकऱ्यांना त्यांना ७/१२ तार्‍यापासून ते बँकेचे ना-हरकत प्रमाणपत्रे इत्यादी कागदपत्रे गोळा करावी लागतात. यासाठी बराच वेळ मिळत नाही. नाईलाजास्तव त्यांला खाजगी सावकारांकडून जास्तीच्या व्याज दराने कर्ज घ्यावे लागते. मोठ्या प्रमाणावर कर्जपुरवठा केला जातो. यामध्येही शेतकऱ्यांचा कल हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे जास्त असतो. हे कर्ज घेत असताना शेतकऱ्यांना त्यांना ७/१२ तार्‍यापासून ते बँकेचे ना-हरकत प्रमाणपत्रे इत्यादी कागदपत्रे गोळा करावी लागतात. यासाठी बराच वेळ मिळत नाही. नाईलाजास्तव त्यांला खाजगी सावकारांकडून जास्तीच्या व्याज दराने कर्ज घ्यावे लागते. अशाप्रकारे शेतकऱ्यांना बँकेमार्फत कर्ज मिळण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.


कृषी कर्ज मित्र योजनेचा स्वरूप

दरवर्षी खरीप व रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज घेत असतात. या लागवडीखालील क्षेत्र व एकूण पीक कर्ज वाटप पहिले असतात या विषमता आढळून येते. कृषी क्षेत्रात भांडवलाचा व गुंतवणूक वाढवणे कृषी क्षेत्राच्या विकासात अधिकच भर पडणे आवश्यक आहे . कृषी कर्ज मित्र योजना ,या योजनेसाठी सुरू करण्यात आलेले आहे

शासन निर्णय  येथे पहा

Leave a Comment