Nuksan Bharpai Anudan Yadi|अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी

 राज्यातील शेतकऱ्यांना साठी मोठी आनंदाची बातमी आहे राज्यात गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्य शासनाने मोठ्या दराने व मदत जाहीर केली होती. यातील पहिला टप्पा हा राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी देखील वितरित केला आहे. आणि त्यातील जवळपास सर्व शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा झाली आहे.Nuksan Bharpaai List 2022 Maharashtra


ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे नुकसानीसाठी वाढीव दरानुसार बाजी त्यांना मदत देणे याकरिता राज्यात आपत्ती प्रतिसाद निधी व शासनाच्या निधीमधून उर्वरित 103500 ,14 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे.

👇👇👇👇👇👇👇👇👇


अतिवृष्टी नुकसान भरपाई दुसरा टप्पा, सर्व जिल्ह्याच्या यादी येथे पहा…


👆👆👆👆👆👆👆👆👆करण्यात येणार आहे सदर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी तसेच आपल्या जिल्ह्याला किती रक्कम मिळाली आहे पाहण्यासाठी पुढे दिलेल्या शासन निर्णय आपण डाऊनलोड करून संपूर्ण माहिती पाहू 

येथे पहा शासन निर्णय
Leave a Comment