शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होण्यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ योजना krishi karj mitra yojana 2021

 

राज्यातील शेतकऱ्यांना सहकारी कृषी पत संस्थामार्फत व्याजदरात वसुलीशी निगडीत  सवलत देण्याचा निर्णय शासनाने केला आहे. शासन निर्णयानुसार डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना 01/4/1990 पासून पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सहकारी कृषी पतसंस्थेकडून पिक कर्ज घेणाऱ्या व त्यांची प्रतिवर्षी 30 जूनपर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येत आहे. राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व खाजगी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही सदर योजना लागू आहे. मात्र थकित कर्जास, तसेच, मध्य मूदत व दीर्घ मुदत कर्जास सदरची योजना लागू नाही. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्था मार्फत व बँकांमार्फत मिळणाऱ्या पिक कर्जावरील व्याज दराशी निगडीत व्याज सवलत देण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार रुपये १.०० लाखापर्यतच्या पिक कर्जावर वार्षिक ३% व त्यापुढील रुपये ३.०० लाखांपर्यंतच्या पीक कर्जावरील वार्षिक १%  दराने व्याज सवलत लागू करण्यात आलेली होती.तसेच शासनाने दिनांक ११/०६/२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये रू. ३.०० लाख मर्यादेपर्यंत अल्प मुदत पीक कर्ज घेऊन त्याची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाचे ३% व्याज सवलत विचारात घेऊन सदर कर्ज शेतकऱ्यांना शुन्य टक्के (0%) दराने उपलब्ध होणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना 01/4/1990 पासून पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लागू करण्यात आली आहे.

 या योजनेअंतर्गत सहकारी कृषी पतसंस्थेकडून पिक कर्ज घेणाऱ्या व त्यांची प्रतिवर्षी 30 जूनपर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येत आहे. राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व खाजगी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही सदर योजना लागू आहे. मात्र थकित कर्जास, तसेच, मध्य मूदत व दीर्घ मुदत कर्जास सदरची योजना लागू नाही. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्था मार्फत व बँकांमार्फत मिळणाऱ्या पिक कर्जावरील व्याज दराशी निगडीत व्याज सवलत देण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार रुपये १.०० लाखापर्यतच्या पिक कर्जावर वार्षिक ३% व त्यापुढील रुपये ३.०० लाखांपर्यंतच्या पीक कर्जावरील वार्षिक १%  दराने व्याज सवलत लागू करण्यात आलेली होती.तसेच शासनाने दिनांक ११/०६/२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये रू. ३.०० लाख मर्यादेपर्यंत अल्प मुदत पीक कर्ज घेऊन त्याची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाचे ३% व्याज सवलत विचारात घेऊन सदर कर्ज शेतकऱ्यांना शुन्य टक्के (0%) दराने उपलब्ध होणार आहे.

सन २०२-२२ मध्ये रु. ४३९००.०० लाख एवढे प्रस्ताव निधी अभावी प्रलंबित असल्यामुळे सन २०२१-२२ ची मंजूर अर्थसंकल्पीय तरतूद वगळता रू. ३३५००.०० लाखाची पुरवणी मागणी जुलै, २०२१ च्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आली होती. त्यापैकी रू.९६००.०० लाख इतकी मागणी मंजूर करण्यात आली असून सदर रक्कमेच्या ६०% इतका निधी नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुषंगाने रू.५७६०.०० लाख निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

येथे पहा संपूर्ण शासन निर्णय

Leave a Comment