Mahagramin baliraja taranhar Yojana | महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना 2022

 Mahagramin baliraja taranhar Yojana (MBTY)

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने शेतकरी आणि थकीत कर्जदारांना साठी महा ग्रामीण बळीराजा तारणहार ही अभिनव योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत थकीत कर्जदारांना 1 जानेवारी ते 31 मार्च दोन हजार बावीस दरम्यान कर्ज परतफेड केल्यास त्यांना व्याजावर 60 ते 75 टक्के सवलत मिळणार आहे तसेच खातेदाराला अथवा कुटुंबातील सदस्याला झाले असल्यास खातेदाराने करण्याचे प्रमाणपत्र बँकेत प्रमाणपत्र बँकेत सादर केले तर त्यांना व्याज दरात दहा टक्के अतिरिक्त सवलत दिली जाणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांनी पत्रकार परिषदेत दिली. दुष्काळ अतिवृष्टी तसेच इतर नैसर्गिक आपत्ती आणि पुरणाच्या संसर्गामुळे बँकेची थकीत कर्जदार अडचणीत सापडले आहे अशा परिस्थितीत बँक खातेदार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे शेतकऱ्यांनी आणि थकीत कर्जदारांना कर्जाची परतफेड करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.       
महा ग्रामीण बळीराजा तारणहार योजना 2022 

यामुळे थकित कर्ज असलेल्या सभासदांनी याचा लाभ घेतील, असा असा विश्वास महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड श्री. घारड म्हणाले, ती थकीत कर्जामुळे, बँकेच्या सभासदांचे एनपीए खाते  होतात. यामुळे त्यांनी कर्ज घेण्यासाठी सावकाराकडे जावा लागते. 

अशी कठीण प्रसंगात बँक अशा खातेदारास सोबत उभे असून त्यांच्याकडील थकीत कर्जावर भरीव सूट देत त्यांचे कर्ज खाते बंद करण्याबाबत सूचना बँकेने त्यांच्या राज्यात ४१५ शाखांना दिले आहेत. करणामुळे कर्जदारांना मांडणी दृष्टी दहा टक्के अधिकची व्याज सवलत देण्याबाबत संचालक मंडळाने सुचविले. योजनेचे वैशिष्ट्य असे आहे की कर्जदाराने त्यांचे थकीत कर्ज परतफेड केल्यानंतर लगेच बँकेची नियमानुसार नवीन कर्ज दिले जाणार आहे. 

बँकेचे सातारा जिल्ह्यात २८ हजार शेतकऱ्यांकडे ६०० कोटींची कृषी थकबाकी आहे. यात मराठवाड्यातील, जालना, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यात सर्वाधिक खातेदार आहेत. जिल्ह्यात 35 शाखा शाखा आहेत . त्यामुळे या योजनेचा लाभ घ्यावा असे अवश्य की नाही बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांनी केले. पत्रकार परिषद बँकेचे सरव्यवस्थापक संजय वाघ श्री मुळे, आणि संतोष प्रभावित यांची उपस्थिती होती.

Leave a Comment