आजचे सोयाबीन बाजार भाव Soyabean Rate Today

 स्तरावर सोबत देशांतर्गत व राज्य स्तरावर प्रत्येक जणाला सोयाबीनचा दर हा वाढण्याची दाट शक्‍यता दिसत असल्या कारणाने प्रत्येक जण आता सोयाबीनचे साठेबाजी मोठ्या प्रमाणात करत आहे या अंतर्गत मित्रांनो जास्तीत जास्त आणि मोठ्या कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा सध्या सोयाबीन मध्ये इंटरेस्ट वाढवला आहे आणि ज्या कंपनीने आजवर कधीही सोयाबीनची खरेदी केली नाही त्या कंपन्यासुद्धा सोयाबीन खरेदी इच्छित आहेत मी खरेदी करू इच्छिता यामुळे या मार्केटमध्ये आवक आहे.


 

त्याच्यापेक्षा मागणी दुप्पट ते तिप्पट सध्याच वाढलेली आहे भविष्यात सर्वांना मिळाला आहे की सोयाबीनचे दर शंभर टक्के वाढणार यामध्ये प्रत्येक जण असणारा येतो हा त्या ठिकाणी जास्तीत जास्त नफा कमावण्याचा आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी येत्या पंधरा दिवसात कमीत कमी सोयाबीन सादर हात का हाल तर पाचशे ची पातळी प्रवास करणार आहे .वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन चे सुमारे नऊ हजार क्विंटल सरासरी सहा ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मिळाले तर किमान दर पाच हजार375 क्‍विंटल असा होता सुमारे 7 हजार 500 क्विंटल आवक झाली कमाल दर सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल 4500 रुपये मिळाले बाजारपेठेत सरासरी पाच हजार 900 रुपये प्रति क्‍विंटल असा दर शनिवारी इंदूर मधील सोयाबीनचे दर 30 ते 40 रुपये.

Leave a Comment